Best wishes on the birth anniversary of ideal social reformer Rashtrasant Sri Sant Bhagwan Baba 26 January 2024.

आबाजी तुबाजी सानप उर्फ श्री भगवान बाबा या नावाने प्रसिद्ध झाले यांचा जन्म २९ सप्टेबर १८९६ रोजी बीड जिल्ह्यातील सावरगाव येथे झाला

श्री संत भगवान बाबा म्हणजे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे प्रसिद्ध संत होते श्री भगवान बाबा हे हिंदू धर्माची शान आहेत. 

आबाजी तुबाजी सानप प्रचलित नाव श्री संत भगवानबाबा हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील थोर संत आहेत. 

श्री संत भगवान बाबा म्हणजे एक थोर समाजसुधारक. अज्ञान, अंधश्रद्धा आणि वाईट रूढी, परंपरांनी शोषित समाजाला धर्माची आणि एक नवी सकारात्मक दिशा भगवान बाबांनी दाखवली

राष्ट्रसंत श्री भगवानबाबां आपल्या कीर्तनांतून ते जातिभेद, धर्मभेद, अज्ञान, अंधश्रद्धा, अनिष्ट रुढी-परंपरा यांच्यावर प्रहार करीत.

 महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात कीर्तनाच्या माध्यमातून शैक्षणिक, सामाजिक, नैतिक व सांस्कृतिक प्रबोधन केले. ग्रामीण भागात कीर्तनकार म्हणून त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली होती.

योग्य मार्गदर्शन करून विचारांची देवाण-घेवाण करून परिवर्तन घडवण्याचे काम राष्ट्रसंत  श्री भगवान बाबा यांनी केले.

आदर्श समाज सुधारक राष्ट्रसंत श्री संत भगवान बाबा यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन. २६ जानेवारी २४.