14 जानेवारी मराठा शौर्य दिन | पानिपत युद्ध 1761

तळहातावर शिर घेऊन देशासाठी पानिपतावर लढलेल्या सर्व मराठा विरांना कोटी कोटी प्रणाम. #पानिपत 🚩

पानिपत मध्ये बलिदान दिलेल्या सर्व मावळ्यांना मनाचा मुजरा🚩🙏 विनम्र अभिवादन🙏

१४ जानेवारी १७६१ मराठा-अब्दाली युध्द *पानिपतच्या रणभूमीवर धारातीर्थी पडलेल्या विरांना*  त्रिवार मानाचा मुजरा 💐 # पानिपत युद्ध - शौर्य दिन

पानिपत मध्ये बलिदान दिलेल्या सर्व मावळ्यांना मनाचा मुजरा🚩🙏 विनम्र अभिवादन🚩🙏

पानिपत युद्ध मराठ्यांच्या पराभवाचे नसून शौर्याचे प्रतिक आहे, मराठ्यांनी दिलेल्या शब्दासाठी आणि राष्ट्ररक्षणासाठी एकाकी लढताना कशी झुंज दिली त्याचे ते उदाहरण आहे ,"बचेंगे तो और लढेंगे "

पानिपतच्या रणसंग्रामा मध्ये शहिद झालेल्या शुर-विर मावळ्यांना विनम्र अभिवादन व त्यांच्या शौर्याला मानाचा मुजरा...१४ जानेवारी

सर्व धारातीर्थी सरदार, सैनिकांना विनम्र अभिवादन 🙏🏻

कठीण परिस्थितीत रडुन मरण्यापेक्षा तिच्यासोबत दोन हात करत लढुन मरण्यात हा नैतिक विजय आहे. 

निपतच्या रणसंग्रामा मध्ये शहिद झालेल्या शुर-विर मावळ्यांना विनम्र अभिवादन व त्यांच्या शौर्याला मानाचा मुजरा...१४ जानेवारी