आमदार पक्षांतर बंदी कायद्यासाठी दाखला ठरेल; ‘सुनावणी संपल्यानंतर राहुल नार्वेकरांची प्रतिक्रिया! MLA Disqualification Rahul Narvekar
MLA Disqualification Case Rahul Narvekar राहुल नार्वेकरांची प्रतिक्रिया! शिवसेना आमदार (Member of the Maharashtra Assembly)अपात्र पक्षांतरबंदी कायद्यासाठी फैसला ठरणार’, आमदार अपात्रतेबाबत निर्णयासाठी अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) १० दिवसांची मुदतवाढ महाराष्ट्र विधानसभा आमदार अपात्र प्रकरणाची सुनावणी २० डिसेंबर २०२३ रोजी पूर्ण झाली असून १० जानेवारी २०२४ पर्यंत निकाल देणार,असे महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर … Read more