Crepdog Crew Success Story: क्रेपडॉग क्रू स्टोरी: इंस्टाग्रामवर शूज विकून100 कोटी रुपयांची कंपनी बनवली, वाचा कथा!
आपल्या भारत देशात रोज नवनवीन स्टार्टअप्स (Startup) सुरू होत आहेत आणि त्यामुळेच आपल्या देशात स्टार्टअप्सची (Startups)संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच, एका अहवालानुसार, भारतातील आजच्या तरुणांना त्यांच्या करिअरमध्ये स्वत:चे स्टार्टअप (Startup) सुरू करायचे आहे. हे देखील घडत आहे कारण दररोज काही ना काही स्टार्टअप (Startup) यशोगाथा समोर येत राहतात, म्हणून आज आम्ही तुमच्यासमोर आणखी एक … Read more