पवारांच्या ८३ वाढदिवशी सुप्रियाताई सुळेंची खास फेसाबुकं पोस्ट, म्हणाल्या, “काळ संघर्षाचा”
Sharad Pawar Happy Birthday :
काल शरद पवारांचा वाढदिवस साधेपणाने साजरा केला असताना पवारांच्या बुद्धीचातुर्याचा,धैर्याचा आणि त्यांच्या राजकीय सामाजिक रणनीतीचं कौतुक देशभर केलं जातंय. मा शरद पवारांची लेक आणि बारामती लोकसभा मतदारसंघातील खासदार सुप्रिया सुळे यांनी वाढदिवसानिमित्त(Happy Birthday) खास त्यांच्या शैलीत पोस्ट लिहिली आहे.
Thank you for reading this post, don't forget to subscribe!अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, दुष्काळ, शेतकऱ्यावरचा संकट आणि आरक्षणाचा मुद्दे या मुळे या वर्षी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे.
“आधी लढाई जनहिताची” !
बरोबर व्हिडीओ कॉलद्वारे टिपलेला स्क्रीनशॉटही त्यांनी खासदार सुप्रिया सुळे शेअर केलाय.
facbook
शरद पवारांना ज्यावेळी कर्करोगासारखा आजाराचा निदान झालं होतं ची झोप त्यावेळी सुद्धा निवडणुकांचा सुरू होता आणि अशा मध्येच निवडणुकीचा प्रचार आधी उरकला आणि त्यानंतर त्यांनी उपचार घेतले होते हा सुद्धा त्यांच्या राजकारणातील एक महत्त्वाचा अष्टपैलु, खिलाडी, राजकारणी राहिला. शरद पवारांसमोर परिस्थिती कशीही असली तरी ती शांत व संयमान हाताळायची, फितुरीने हाताळायची हे शरद पवारांना चांगलेच माहितीआहे .
शरद पवारांनी भल्याभल्या लोकांची घरं फोडली असा जरी आरोप त्यांच्यावर झालेला असला तरी घर फोडण्यासाठी किंवा घर फुटण्यासाठी समजबाबदार असते स्वतःच्या नेतृत्वाला किती मानते किंवा समोरच्या व्यक्तीवरती किती विश्वास दाखवते या गोष्टीवरती सुद्धा सगळ्याच गोष्टी पुढच्या अवलंबून असतात
आज शरद पवार 84 (Happy Birthday) व्या वर्षांमध्ये पदार्पण करतात आणि या सगळ्या घडामोडी जर बघितल्या तर आरोप बघता शरद पवार भूतो ना भविष्यती नेते शरद पवारांच्या मनामध्ये ही गोष्ट कायम चालत राहणार की आपलेच लोक आपल्यासाठी विश्वास घातकी बनले या सगळ्या घडामोडी जर एकंदरीत बघितल्या तर शरद पवारांनी बरंच काही जे आहे. ते त्यांच्या आत्तापर्यंतच्या राजकीय कारकिर्दीमध्ये शरद पवार रिटायरमेंटच घेतील अशी सुद्धा अपेक्षा होती
शरद पवार भविष्यात असाच एक ठाम विश्वास जो आहे तो सगळ्या उभ्या जगाला पण माहित आहे यानंतर मात्र जर निवडणुकांच्या फेऱ्य मध्ये शरद पवार हे देशाच्या जनता-जनार्दनांसमोर म्हटलं की माझी चूक झाली तर त्या ठिकाणी कोणाचीही विकेट घेऊ शकतात. हा परिचय आपल्याला २०१९ मध्ये आलेला आहे.
मा खासदार उदयनराजे भोसले यांच्या facbook पोस्टच्या माध्यमातुन मा शरद पवार साहेब साहेब आपणास वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत त्याची खुप मोठी चर्चा साताऱ्यात आहे.
मा उद्धव ठाकरे. संजय राऊत. आदित्य ठाकरे. आणि ठाकरे गटातल्या काही आमदारांनी नागपूर मध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांची भेट घेतली शरद पवार यांचा ८३ वा वाढदिवस आहे या निमित्ताने ठाकरे गटाच्या नेत्यांनी शरद पवारांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.
FAQs
1 शरद पवार किती वेळा मुख्यमंत्री होते?
त्यांनी चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून काम केले आहे आणि पीव्ही नरसिंह राव यांच्या मंत्रिमंडळात संरक्षण मंत्री आणि मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात कृषी मंत्री म्हणून केंद्रीय मंत्रिमंडळातही काम केले आहे.
2 शरद पवार कोणत्या पक्षाचे आहेत?
शरद पवार / पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
यामुळे अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) स्थापन करणारे संस्थापक आणि अध्यक्ष शरद पवार यांच्यात थेट फूट पडली आणि निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला मूळ पक्ष म्हणून मान्यता दिल्यानंतर.
3 शरद पवार यांची टाइमलाइन काय आहे?
1998 ते 1999 पर्यंत पवार हे लोकसभेचे विरोधी पक्षनेते होते. 1978 ते 1980, 1988 ते 1991 आणि 1993 ते 1995 असे तीन वेळा ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते.
4 सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांचे नाते काय?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 30 मार्च रोजी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना सुळे यांच्या विरोधात उभे केल्यानंतर शरद पवार यांचे घर असलेले बारामती येथे उच्चपदस्थ लढाईसाठी सज्ज झाले आहे. राष्ट्रवादीने (एसपी) तीन टर्म खासदार आणि शरद पवार यांच्या कन्या सौ. सुळे मतदारसंघात
5 शरद पवार यांची कन्या कोण?
शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे, विद्यमान बारामतीच्या खासदार, ज्यांची उमेदवारी देखील 30 मार्च रोजी विरोधी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाने जाहीर केलेल्या पाच लोकसभेच्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत जाहीर केली होती.
याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट मध्ये व्यक्त व्हा हा शरद पवार यांचा वाढदिवस आहे तुम्ही शरद पवार यांना वाढदिवसाच्या दिवशी काय शुभेच्छा दिल्या आहेत जरूर कमेंट करा जय महाराष्ट्र.
Comments are closed.