MLA Disqualification Case Rahul Narvekar राहुल नार्वेकरांची प्रतिक्रिया!
शिवसेना आमदार (Member of the Maharashtra Assembly)अपात्र पक्षांतरबंदी कायद्यासाठी फैसला ठरणार’, आमदार अपात्रतेबाबत निर्णयासाठी अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) १० दिवसांची मुदतवाढ महाराष्ट्र विधानसभा आमदार अपात्र प्रकरणाची सुनावणी २० डिसेंबर २०२३ रोजी पूर्ण झाली असून १० जानेवारी २०२४ पर्यंत निकाल देणार,असे महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितले.
Thank you for reading this post, don't forget to subscribe!
MLA Disqualification, Historical Judgment:
जानेवारीपर्यंत आलेली पण या दोन लाख कागदपत्रांमध्ये एकनाथ शिंदे गुंडाळले जातील का? आमदार ऐतिहासिक असा निर्णय आपण घेणार असल्याचं राहुल नार्वेकरांनी(Rahul Narvekar) सांगितले मग याच मुद्द्यांना जर बघितलं तर नार्वेकर, शिंदेंना गुंडाळतील का असा प्रश्न निर्माण झालेला आहे आमदार अपात्र प्रकरणाची सुनावणी संपली. ठाकरे आणि शिंदे गटाकडून अंतिम युक्तिवाद पूर्ण यानंतर आता पुढील वर्षी म्हणजे १० जानेवारी पर्यंत विधानसभा अध्यक्ष यांना निकाल द्यावा लागणार आहे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर आता मोठा निर्णय देण्याची जबाबदारी आहे. याकडे केवळ राज्याचे लक्ष लागून तर बंदी कायद्याला दिशादर्शक असेल असं खुद्द राहुल नार्वेकरांनी सांगितलं निकाल केव्हा व काय लागतोय याकडे आता लक्ष लागलेआहे. महाराष्ट्र विधानसभा आमदार अपात्र प्रकरण निकालानंतर राज्याच्या राजकारणाची दिशा देखील बदलू शकते असं देखील आता एका प्रकारची चर्चा सुरू झालेली आहे लवकरात, लवकर आमदार अपात्रता निकाल देण्याचा आदेश दिल्यानंतर नागपूर येथील सुरू असलेल्या दिवाळी अधिवेशनातच आमदार अपात्रतेची सुनावणी सुद्धा देण्यात आले या प्रकरणाचा निकाल येणे अपेक्षित होते. पण दोन लाखांच्या वर कागदपत्र असल्यामुळे तीन आठवड्याची मुदत वाढवून द्यायची विनंती विधानसभा अध्यक्षांनी सुप्रीम कोर्टाला केली होती. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने दहा दिवसांनी ही मुदत आणखी वाढवून दिलेली आहे. आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दहा जानेवारीपर्यंत या प्रकरणाचा निकाल हा द्यावाच लागणार आहे अशा दोन्ही गटांचा युक्तिवाद बुधवारी संपुष्टाचा आता निकाल राखून ठेवणारे सुप्रीम कोर्टाने दहा दिवसांनी मुदत वाढवल्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी निकालाबाबत मोठा दावा केला ऐतिहासिक निकाल देणार हे देशासाठी उदाहरण असेल असं नार्वेकर स्वतः म्हणतात.
MLA Disqualification Case, make revolutionary decisions
या पूर्वी राहुल नार्वेकर (Rahul Narvekar)यांनी आपण Certainly क्रांतिकारक निर्णय घेणार असल्याचे विधान केलं होतं काय बाहेर येणार याची आता उत्सुकता संपूर्ण राज्यात लागूण आहे. शिंदे गट व ठाकरे गट म्हणजे दोघांकडूनही आपल्याकडूनच निकाल लागणार असा दावा केला जात आहे. निकाल शिंदे गटाकडून लागणार तर ठाकरे गट या निकाला विरुद्ध पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टामध्ये जाऊनच दाद मागणार आहे सुद्धा निश्चित निकाल द्यावा लागणार आहे लोकसभा निवडणुकीसाठी एक प्रकारे नैतिक बळ मिळणार हे सुद्धा नक्कीआहे. शिवाय शिंदे यांचा सोबत गेलेले आमदारही (Member of the Maharashtra Assembly) निलंबित झाल्याने शिंदेंना मुख्यमंत्रीपद सोडण्याची ही वेळ येऊ शकते पुढील वर्षात लोकसभा व विधानसभा निवडणुका आहे त्यामुळे अशा वेळेस ठाकरे गटाकडून आमदार अपात्र निकाल लागल्याने याचा राजकीय लाभ ठाकरेंच्या शिवसेनेला नक्की होणार पुढे सर्व निवडणुकींच्या प्रचारा ठाकरे शिंदें विरुद्ध रान पेटवून शकतात केली याचा पाठ वाचू शकतात. तर दुसरीकडे लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये शिंदेंना जागा कमीच आपल्या पदरामध्ये पाडून घ्यावा लागणार किंवा हव्या त्या जागा पदरामध्ये पाडून घ्यायला सुद्धा अवघड जाणारे तिसरीकडे भाजप व अजित पवार गटाची मागणी पावर वाढून शिंदेंना महायुतीत दुय्यम वागणूक मिळू शकते.
राहुल नार्वेकरांनी आमदार अपात्र दिलेल्या निकालानंतर राज्यातील राजकारणात 360 अँगल मध्ये हे सगळं राजकारण बदलणार हे नक्कीआहे दुसरीकडे मराठा आरक्षणाबाबतचा निकाल लावायचा जरांगे पाटलांनी सरकारला 24 डिसेंबरची मुदत दिलेली. तर शिंदे मात्र फेब्रुवारीमध्ये विशेष अधिवेशन घेऊन मराठा आरक्षणाचा सोक्षमोक्ष लावणार असल्याचे सांगितले. 10 जानेवारीच्या आतच नार्वेकरांनी निकाल देऊ शिंदे गटअपात्र ठरविला तर शिंदेचे फेब्रुवारीमध्ये मुख्यमंत्री नसतील. तर ते मराठा आरक्षण आपल्याला देणार कोण म्हणून शिंदे पदावर असेपर्यंत मराठा आरक्षण मिळण्याचा निकालाबाबत साक्षमता आहेत. त्यामुळे जे मिळवायचे ते हे वर्ष संपण्याच्या आत असं जडांगे पाटलांनी ठरवून घेतलं त्यामुळे राहुल नार्वेकरांच्या (Rahul Narvekar) एका निकालावर राज्याच्या पुढील राजकारणाची रूपरेषा ठरणार हे सुद्धा शंभर टक्के खरं. 16 आमदारांना अपात्र करू ठाकरे एक लढाई तर जिंकतील
Judgment on reservation:
View this post on Instagram
ठाकरे गट दुसरी लढाई आहे. तो म्हणजे गेलेला पक्ष म्हणजे शिवसेना आणि गेलेले चिन्ह म्हणजे धनुष्यबाण पुन्हा एकदा निवडणूक आयोगाकडे सुद्धा, ही लढाई सुरू होऊ शकते. कारण अजूनही जरी 16 आमदार अपात्र झाले तरी ठाकरेंकडे पक्ष आणि चिन्ह अजूनही येत नाही. त्यामुळे यासाठी वेगळी लढाई पुन्हा सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून निवडणूक आयोगासमोर ठाकरेंना लढवावीच लागेल. पण या सगळ्या राजकीय घडामोडींमध्ये सर्वात मोठा फटका कुणाचा झाला तर तो मनोज जिरांगे पाटलांचा होऊ शकतो.
शिंदे मुख्यमंत्री असेपर्यंत ही गोष्ट लक्षात घेऊनच मनोज जरांडे पाटलांना पुढच्या हालचाली करणे गरजेचे आहे आमदारांना अपात्र न केल्यास पुन्हा एकदा ही राजकीय लढाई अस्तित्वाची होईल आणि भाजपाला पुढील लोकसभा आणि विधानसभा निवडणूकांना सामोरे जाताना लोकप्रश्न करतील का ?.
अशा अनेक प्रश्नांची उत्तरे येत्या काळात मिळतील तुम्हाला हा लेख कसा वाटलं या बद्दल तुमचे काय मत आहे ते कंमेंट मध्ये व्यक्त व्हा mazatimesnews.com वर भेट दिल्याबद्दल धन्यवाद जय महाराष्ट्र्र. Read More:काँग्रेसचे पुरंदर हवेली आमदार संजय जगताप यांची मागणी नागपुर हिवाळी अधिवेशान गाजावे Read More:आमदार अप्रात्रतेच्या निर्णयात दिरंगाई केली तर? नार्वेकरांचे अधिकार सुप्रीम कोर्ट गोठवतील का? Supreme Court | Disqualification of MLAs |