Pimpri Chinchwad Talawade फायर कैंडल निर्मिती कंपनीला भीषण आग, सहा जणांचा होरपळून मृत्यू; अग्निशमन दल, पोलीस घटनास्थळी दाखल


 

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

Pimpri Chinchwad Talawade फायर कैंडल निर्मिती कंपनीला भीषण आग, सहा जणांचा होरपळून मृत्यू; अग्निशमन दल, पोलीस घटनास्थळी दाखल

 

  पिंपरी-चिंचवडमधील तळवडे या ठिकाणी भीषण आगीमध्ये सहा जणांचा होरपळून मृत्यू तर आठ जण जखमी.

Pimpri Chinchwad Talawade
Pimpri Chinchwad Talawade
Pimpri Chinchwad Talawade 

 

तळवडे MIDC पिंपरी-चिंचवडमधील  एका कारखान्यात लागलेल्या आगीमध्ये सहा जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. ही घटना दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली. बर्थडे केकवरील स्पार्कल कैंडल बनवणाऱ्या कारखान्याला भीषण आग लागलीआहे . त्यानंतर कारखान्यामध्ये  स्फोट झाले. तळवडे घटनास्थळी अग्निशमन दलाची वाहने पोहोचली असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातात आठ जण जखमी झाले आहेत. 

Talawade MIDC आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी तीनच्या सुमारास तळवडे या ठिकाणी भीषण आगीत सहा कामगारांचा जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. अद्याप मृतांची ओळख पटावयाचें काम चालु आहे . घटनास्थळी देहूरोड आणि चिखली पोलीस त्याचबरोबर अग्निशमन दलाचे पाच-सहा वाहने पोहोचली. बचाव कार्य युद्धपातळीवर करण्यात आले  असून ही फायर कैंडल कंपनी जळून खाक झाली आहे. 

यात काही जण अडकले असून बचावकार्य सुरू आहे. जखमींचा व मृत आकडा वाढण्याची शक्यता आहे.  मालक व चालक दोघांवरही गुन्हे दाखल केले जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आग लागली त्यावेळी १५ ते २० कामगार कारखान्यात काम करत होते, याबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती ‘Talawade MIDC पोलिसांनी दिली.

 

“Talawade MIDC” चिंचवडमधील तळवडे या ठिकाणी आगीमध्ये सात जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. ही घटना दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली. घटनास्थळी अग्निशमन दलाची वाहने पोहोचली असून जखमी व्यक्तींना रुग्णालयात दाखल करण्याचे काम सुरू आहे. ज्या ठिकाणी आग लागली तिथे केकवरील फायर कैंडल कारखाना आहे.

या विषया वरती तुमचं काय मत आहे ते कमेंट सेक्शन मध्ये कळवा, माझा टाइम्स न्यूज ब्लॉगर वर जय महाराष्ट्र

                                                            धन्यवाद

 


Discover more from Maza Times News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading

Realme Narzo 70 Pro 5G has been launched in India Baramati Lok Sabha MP Supriya Tai Sule Vivo Y200e 5G design leaked, see features & specifications Honda Stylo 160 launched with strong mileage Lava Agni 2 5G: Excellent performance at this price!
Realme Narzo 70 Pro 5G has been launched in India Baramati Lok Sabha MP Supriya Tai Sule Vivo Y200e 5G design leaked, see features & specifications Honda Stylo 160 launched with strong mileage Lava Agni 2 5G: Excellent performance at this price!