Congress Purandar Haveli MLA Sanjay Jagtap Sir
फुरसुंगी आणि उरळी देवाची समाविष्ट गावातील प्रश्न मार्गी लावा ; काँग्रेसचे पुरंदर हवेली आमदार संजय जगताप यांची मागणी नागपुर हिवाळी अधिवेशान गाजावे पुरंदर हवेलीचे आमदार मा श्री संजय जगताप साहेब यांनी नागपुर येथे फुरसुंगी आणि उरळी देवाची गाव मधील पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नांवर गाजावे हिवाळी अधिवेशान
Thank you for reading this post, don't forget to subscribe!पुरंदर हवेलीचे आमदार मा श्री संजय जगताप साहेब यांनी नागपुर येथे, फुरसुंगी आणि उरळी देवाची गाव मधील पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्नांवर गाजावे हिवाळी अधिवेशान. महापालिका हद्दीत या गावांमध्ये तातडीन पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात
माझ्या मतदारसंघांमध्ये फुरसुंगी आणि उरळी देवाची पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न आहे.
View this post on Instagram
Declare These Villages are on the Moon
महानगरपालिका, नगरपालिका किवां ग्रामपंचायत नाही. त्यामुळे नव्याने पाण्याचे कलेक्शन देता येत नाही
सुरळीत पाणीपुरवठा करणे, रस्ते, पथदिवे, सांडपाणी आणि अशा विविध समस्याना तोंड द्यावे लागत आहे अशी मागणी आमदार मा श्री संजय जगताप साहेब जगताप यांनी केली.आम्ही त्या ठिकाणी आमदार निधी सुद्धा त्या गावांना देऊ शकत नाहीये एवढी भयानक अवस्था झाली आहे
View this post on Instagram
दोन आठवड्यांपूर्वी पुणे महानगरपालिकेले पाटबंधारे खात्याला पत्र देऊन फुरसुंगीचे कॅनॉल द्वारे दिले जाणे पाणी बंद करा असे सांगितलं आहे
तेव्हा सरकारने काहीतरी निर्णय घ्यावा नाहीतर डिक्लेअर करावं ही गावे चंद्रावरती आहेत
या मुद्द्याबाबत तुमचं काय मत आहे हे कॉमेंट मध्ये नक्की कळवा,माझा टाइम्स न्यूज जय महाराष्ट्र. Maza Times News FAQs 1 कोण आहेत संजय जगताप? संजय जगताप हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते आणि पुणे शहरातील पुरंदर विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य आहेत. 2संजय जगताप यांचा मतदारसंघ कोणता? संजय जगताप हे INC (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस) च्या जागेवर महाराष्ट्रातील पुरंदर येथून विधानसभेचे आमदार आहेत. त्यांचा मतदारसंघ पुणे जिल्ह्यात आहे. संजय जगताप हे पुरंदरचे विद्यमान आमदार आहेत. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस [INC] चे आहेत. 2019 मध्ये ते पुरंदर[INC] येथून आमदार म्हणून निवडून आले. 3
Read More: पवारांच्या ८३ वाढदिवशी सुप्रियाताई सुळेंची खास फेसाबुकं पोस्ट, म्हणाल्या, ”काळ संघर्षाचा” Sharad Pawar Happy Birthday:
Read More:आमदार पक्षांतर बंदी कायद्यासाठी दाखला ठरेल; ‘सुनावणी संपल्यानंतर राहुल नार्वेकरांची प्रतिक्रिया! MLA Disqualification Rahul Narvekar
Comments are closed.