BREAKING NEWS | Nagpur Winter Session became famous
नागपूर हिवाळी अधिवेशन वादळी.
महायुतीत बिघाडी झाली का?
BREAKING NEWS | नवाबजी मलिक राष्ट्रवादीच्या कोणत्या गटात सहभागी
नागपूर हिवाळी अधिवेशन: नवाब मलिक सहजा-सहजी पवार यांना सोडणारा वजीर नवाब मलिक नाहीत नवाब मालिकांच्या मागे शरदराव पवारच का? नागपूर हिवाळी अधिवेशनात (Nagpur Hiwali Conference)नववांची एन्ट्री होतास राजकारणात एकच धुराळा उडाला दीड वर्षांपासून राजकारणा पासुन दुर झालेले नबाब मलिक अचानक चर्चेत आले. दीड दोन वर्षांपासून नवाब मलिक यांनी Money Laundering, सह देशद्रोहाच्या आरोपाखाली ते जेलमध्ये होते त्यानंतर त्यांची नुकतीच जामीनावर सुटका झाली. मागील चार अधिवेशनांना अनुपस्थित राहिलेले नवाब मलिक नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात उतरले सत्ताधारी आमदारांच्या खुर्चीवर जाऊन बसले. राष्ट्रवादी विभागणी आणि त्यानंतर अजूनही नवाब मलिक यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेले नाही . अशात त्यांनी हिवाळी अधिवेशनात (Nagpur Hiwali Conference)थेट सत्ताधाऱ्यांच्या बाजूला जाणं पसंत केल्याने नवाब मलिक यातून काय सुचवताय असा प्रश्न सर्वांनाच पडला बर हे प्रकरण एवढ्यावरच शांत झालं नाही.
Thank you for reading this post, don't forget to subscribe!पुढे जे घडलं त्यामुळे महायुतीतलं वातावरण अजूनच चिखळ आहे. नवाब मलिकांच्या या कृतीची दखल थेट Devendra Fadnavis Deputy Chief Minister of Maharashtra यांनी घेतली आणि अजित दादांना पवार यांना letter लिहून राजकीय खळबळ उडवून दिले, नवाब मलिक यांच्यावर देशद्रोहाचे आरोप असल्याने त्यांना महायुती स्थान नसल्याचं देवेंद्र फडणवीस आणि स्पष्ट केली . देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केल्यानंतर अजित पवार गटाला कोंडीत पकडण्याची ही नामी संधी शिंदे गट यांनी सोडली नाही विरोध केला. यामुळे महायुती सगळं विरोधी पक्षांनी देखील सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे सत्ताधारी भाजपा पाठोपाठ एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेने मलिक (Nagpur Hiwali Conference) प्रकरणी भूमिका स्पष्ट केली आहे.
नवाब मलिक यांच्यावरील गंभीर स्वरूपाचे आरोप असून ते जामिनावर तुरुंगातून बाहेर आले आहेत. नवाब मलिकानं कोर्टात अद्याप पर्यंत निर्दोष असत त्यांना ठरवलेलं नाहीये, त्यामुळे त्यांच्याविषयीची आमची पूर्वीची भूमिका अजूनही कायम आहे. महायुती मधील सर्व घटक पक्ष देशहीत व जनहिताच्या साठी एकत्र आलेले आहेत. त्यामुळे Devendra Fadnavis Deputy Chief Minister यांनी मांडलेल्या भूमिकेशी शिवसेना पूर्णतः सहमतच असल्याचं शिंदे गटाचे म्हणें आहे. हा सगळा गदारोळ होत असताना अजित पवारांनी ही आपली भूमिका मांडली मलिकांची भूमिका पहिल्यांदा ऐकून त्यानंतर मी माझी भूमिका मांडेल असं Ajit Dada Pawar Deputy Chief Minister यांनी स्पष्ट केले. दरम्यान कुणी कुठे बसावा हा अध्यक्षांचा अधिकार आहे. (Nagpur Hiwali Conference)असेही ठामपणे अजित पवारांनी सांगितले. नवाब मलिक प्रकरणी फडणवीस आणि अजित पवारांना केवळ पत्र लिहिले असं नाही तर ते सोशल मीडियावर शेअर केल्यामुळे अजित पवार गटाची नाराजी लपून राहिली नाही.
नवाब मलिक वादात संजय शिरसाठ यांनी वक्तव्य केले आमची भूमिका स्पष्ट गुंड असला तरी चालतो पण तो अरुण गवळी सारखा असला पाहिजे जी शिवसेना प्रमुखांची भूमिका आहे ती भूमिका आजही आमची आम्हाला राजन चालेल पण नवाब मलिक चालला नसल्याचा शिरसाठाने सांगितले भाजप व शिंदे का त्याला प्रतिउत्तर देण्यासाठी अजित पवार गटाचे नेते पुढे आले राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या Advocate रूपाली पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली नवाब मलिक यांच्यावर आरोप झाले ते ठीक आहे परंतु ते अजून सिद्ध झालेले नाहीत शिवाय नवाब मलिक यांनी अजून (Nagpur Hiwali Conference)आपली भूमिका ही स्पष्ट केली नाही.
नवाब मलिक शरद पवारांसोबत आहेत की अजित पवारांसोबत हे अद्याप समजले नाही. त्यामुळे यावर उगीच राजकारण करू नये असा इशारा Advocate रूपाली पाटील यांनी दिला. महायुतीतील वरिष्ठ नेत्यांसोबत पदाधिकाऱ्यांकडूनही नवाब मलिक प्रकरणावरून वाक युद्ध सुरू झाले आहे. सध्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला आपल्या हिंदुत्व व राष्ट्रवादाला थोडाही धक्का लागेल असे कृत्य करायचं नाहीये त्यामुळे महायुतीत मलिक यांच्यासारखे देशद्रोहाचे आरोप असलेले नेते भाजपाला नको महाविकास आघाडी सरकारमध्ये असताना नवाब मलिकांवर भाजपने सडकून टीका केली होती. आता त्याच जबाब मलिकांना सत्तेत महायुतीचा भाग म्हणून सामावून घेणं भाजपला परवडणार नाही दुसरीकडे महायुतीत अजित पवार गट आल्यापासून शिंदे गटाची अस्वस्थता वाढलीआहे.Nagpur Winter Session became famous.
या मुद्द्याबाबत तुमचं काय मत आहे हे कॉमेंट मध्ये नक्की कळवा,माझा टाइम्स न्यूज जय महाराष्ट्र
Read More:New Kia Ray EV: 40 मिनिटांत चार्ज,इलेक्ट्रिक कार धावेल 233 km,किंमत पहा!
Comments are closed.