School Timings विद्यार्थ्यांची झोप पूर्ण होण्यासाठी राज्यातील शाळांच्या वेळा बदलतील का?
Thank you for reading this post, don't forget to subscribe!राज्यातील शाळांच्या वेळा बदलणार, विद्यार्थ्यांची झोप पूर्ण होण्यासाठी वेळा बद्दल राज्यपाल रमेश बैस यांची सूचना पालक आणि विद्यार्थ्यांच्या दिवसाचे संपूर्ण प्लॅनिंग बदलू शकतो
कारण लवकरच राज्यातील सर्व शाळांची वेळा बदलण्याची शक्यता आहे.
School Timings विद्यार्थ्यांची झोप पूर्ण होण्यासाठी राज्यातील शाळांच्या वेळा बदलतील का?
राज्यातील शाळांच्या वेळा बदलणार |
School Timings विद्यार्थ्यांची झोप पूर्ण होण्यासाठी राज्यातील शाळांच्या वेळा बदलतील का?
राज्यातील शाळांच्या वेळा बदलणार, विद्यार्थ्यांची झोप पूर्ण होण्यासाठी वेळा बदला राज्यपाल रमेश बैस यांची सूचना पालक आणि विद्यार्थ्यांच्या दिवसाचे संपूर्ण प्लॅनिंग बदलू शकतो कारण लवकरच राज्यातील सर्व शाळांची वेळा बदलण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानाच्या शुभारंभाप्रसंगीमा महाराष्ट्र राज्य राज्यपाल श्री रमेश बैस यांनी शाळा बदलण्याच्या सूचना केल्या आहेत शाळांच्या वेळा संदर्भात राज्यपालांनी काय सूचना केल्यात बघुयात अलीकडे सगळ्यांच्या झोपेच्या वेळा बदलल्यात. मोबाइलचा आणि टीव्ही वापर वाढला आहे. रात्री बराच वेळ मोबाइल व टीव्ही मुळे मुलं जागी असतात . सकाळी शाळेत जाण्यासाठी त्यांना लवकर उठावं लागतं त्यामुळे मुलांची झोप पूर्ण होत नाही . मुलांची झोप पूर्ण होण्यासाठी शाळांच्या वेळा बदलण्याबाबत विचार व्हावा विद्यार्थ्यांचे शिक्षण आनंददायी होण्यासाठी विद्यार्थ्यांना गृहपाठ कमी द्या. ‘Ramesh Bais School Times’
शालेय शिक्षण विभागाच्या सहा योजनांचा राज्यhttps://mazatimesnews.com/%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%b3%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%b5%e0%a5%87%e0%a4%b3%e0%a4%be/पाल आणि मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत शुभारंभ झाला. त्यावेळी राज्यपालांनी शाळांच्या वेळा बदलण्यासंदर्भात सूचना केल्या आहेत सध्याचे योग हे स्पर्धेचे योग आहे त्या स्पर्धेच्या युगामध्ये मुलांचा आरोग्य चांगलं राहावं यासाठी मुलांवर कुठल्याही संदर्भाचा ताण येऊ नये हा महत्त्वाचा उद्देश आहे त्याचा परिणाम म्हणून मुलांना पुरेशा प्रमाणात झोप मिळणे गरजेचे आहे याच बाबींकडे राज्यपालांनी मुख्य लक्ष वेधले आहे आणि यासाठी म्हणून त्यांनी शाळांच्या वेळा बदलण्याच्या सूचना केल्या आहेत.
School Times लहान मुलांची झोप त्यांच्या शिकण्यात, लक्षात राहण्याबाबत व मेंदूच्या विकासात खूप महत्त्वाची भूमिका बजावत असते . आपण पालक म्हणून मुलांना चांगले शिक्षण मिळण्यासाठी आग्रही असले पाहिजे.’ त्याचवेळी त्यांचे उत्तम आरोग्यही राहण्याबाबत काळजी घेणे गरजेचे असते . चांगल्या सुदृढ आरोग्यासाठी मुलांची झोप हा अत्यन्त महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे राज्यपालांच्या म्हणण्याप्रमाणे शाळा उशिराने सुरू होणार असल्यास, मुलांचे पालक नक्की स्वागत करतील.
प्रामुख्याने शहरी भागांतील बदलत्या जीवनशैलीनुसार पालकांच्या झोपेच्या वेळा बदलल्या आहेत. खुप पालक कामानिमित्त रात्रपाळी रात्री उशिरापर्यंत जगतात . त्यामुळे लहान मुलेही रात्री उशिरापर्यंत जागी असतात