पदवीधारक नोकरीची संधी 129 नवीन रिक्त पदांकरिता नौदलात भरती होणार!!
Thank you for reading this post, don't forget to subscribe!Indian Navy Bharti २०२३-२०२४
Indian Navy Bharti २०२३-२०२४ |
Indian Navy Bharti २०२३-२०२४
Indian Navy Recruitment 2023 : नवंतरुणांसाठी नोकरीची चांगली संधी चालून आली आहे. नौदल अकादमी अंतर्गत फायरमन फायर आणि इंजिन ड्रायव्हर पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी पुढील दिलेल्या पत्त्यावर ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ डिसेंबर २०२३ ही आहे.
Indian Navy Bharti २०२३-२०२४ : नौदल अकादमी अंतर्गत विविध पदांच्या भरतीसाठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे , हि भरती अंतर्गत एकूण १२९ जागांसाठी भरती होत आहे. इच्छूक आणि पात्र उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख जाहिरात निघाल्यापासून ६० दिवसात २१ डिसेंबर २०२३ आहे.
भारतीय नौदलात भरती अंतर्गत पदांसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी, परीक्षा फी वयोमर्यादा, आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती पुढे दिली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
पदभरतीचा तपशीलपुढालीप्रमाणे :
भारतीय नौदल Indian Navy
भरली जाणारी पदे : ड्रायव्हर ,फायरमन आणि फायर इंजिन
फायरमन : १२२ पद
फायर इंजिन ड्रायव्हर : ०७ पद
रिक्त एकूण पद संख्या : १२९ पद
उमेदवारांनी अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन.
उमेदवारांनी अर्ज करण्याची शेवटची तारीख : २१ डिसेंबर २०२३.
उमेदवारांनी अर्ज पाठविण्याचा पत्ता :
फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ (SO ‘CRC’ साठी) मुख्यालय ईस्टर्न नेव्हल कमांड, न्यू अॅनेक्सी बिल्डिंग, D2-BLOCK (दुसरा मजला), नेव्हल बेस विशाखापट्टणम. आंध्रप्रदेश:530014.
आवश्यक शैक्षणिक पात्रता :
Indian Navy Bharti २०२३-२०२४ अंतर्गत फायर इंजिन ,फायरमन आणि ड्रायव्हर पदासाठी अर्ज करणारे उमेदवार किमान दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
उमेदवारांनी असा करा अर्ज :
1.अर्जदार अर्ज करण्यापूर्वी नोटीफीकेशन काळजीपूर्वक वाचावे.
2. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
3. उमेदवाराला अर्ज फी भरणे आवशक आहे.
4.अर्जदार उमेदवार खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करू शकतात.
5. ३० डिसेंबर २०२३ हि अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, आपण ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या जवळच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यात मदत करा. तर इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज mazatimesnews.blogspot.com ला भेट द्या.
कृपया अधिक माहिती करिता दिलेली PDF जाहिरात बघावी.
अधिकृत वेबसाईट :पदवीधारक नोकरीची संधी 129 नवीन रिक्त पदांकरिता नौदलात भरती होणार!! Indian Navy Bharti २०२३-२०२४