धनंजय मुंडेंनी यांनी शरद पवारांची साथ सोडायला नको होतं का?
Pankaja Munde Dhananjay Munde
शरद पवारांकडे 100 गुन्हे माप माफ होतात. शरद पवारांचा हात सोडायला नकोच होता?
Pankaja Munde Dhananjay Munde |
Thank you for reading this post, don't forget to subscribe!
मराठवाड्यातील राजकारणाचं नाव काढले की आपोआपच डोळ्यासमोर मुंडे हे आडनाव समोर येतं. मागील दोन-तीन दिवसांपूर्वी पंकजा मुंडे यांच्या विरोधात मराठवाड्याचं राजकारण खास करून याच मुंडे परिवाराभोवती फिरताना दिसत गोपीनाथ मुंडे हयात असताना धनंजय मुंडे यांनी त्यांच्यापासून व पक्षापासून विभक्त झाले. त्याचा गोपीनाथराव निधन झाल्यानंतर संघर्ष अनेक वेळा वाढतच गेला 2019 च्या विधानसभा निवडणुकीत तर हा संघर्ष अगदी टोकाचा गेला होता. राष्ट्रवादी फूट पडल्यानंतर धनंजय मुंडे यांनी शरद पवारांची साथ सोडून अजित पवारांवर विश्वास दाखवला. शरद पवारांचे काय होणार अशी चर्चा त्यावेळी राज्यात रंगली परंतु तुम्हाला प्रश्न पडला असेल तर आता का चर्चेतील कारण आहे. नुकते अजितदादा पवार गटाचे कर्जतला चिंतन शिबिर झाले यामध्ये जितेंद्र आव्हाड यांच्यावर धनंजय मुंडे सह अन्य नेत्यांनी टीका केली त्याला प्रत्युत्तर देताना जितेंद्र आवाड यांनी सुद्धा धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले याचा आढावा आपण पुढील काही मिनिटात घेणार आहोत.
मा अजित दादा पवार गटांच्या कर्जत मधील दोन दिवसीय शिबिरातून अजित दादा पवार यांच्यासह नेत्यांनी शरद पवार गट्स जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केली याच टिके मध्ये बऱ्याचशा जुन्या गोष्टी ह्या पुढे आलेल्या आहेत. जितेंद्र आव्हाड यांनी पंकजा मुंडे यांच्या वरून धनंजय मुंडे यांना धारेवर धरलं ज्या काकांनी राजकारणात आणले त्याच काकांना त्यांच्या हयात असतानाच दुःख दिलं व आता ते कर पंकजा मुंडे यांचा राजकारण संपवण्यामध्ये धनंजय मुंडे यांचा हात असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला दुसरीकडे रक्षाबंधनला याच बहिणीकडून ओवाळून घेताना नाटक करायचं असावा प्रश्न उपस्थित केला केला. ‘Dhananjay Munde’
बीड मधील स्थानिक निवडणूक आहे हा मुंडे परिवारांच्या भोवतीच फिरताना दिसतात गोपीनाथ मुंडे हायात असतानाच त्यांचे पुतणे “Dhananjay Munde” धनंजय मुंडे राजकारणात सक्रिय झाले होते तेव्हा बीड मधल्या गोपीनाथ मुंडे यांचा वारसदार म्हणून यांच्याकडेच पाहिलं जात होतं परंतु ते काय पुढे जाऊन घडू शकले नाही . 2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत परळी मधून पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे अशी लढत झाली त्यामध्ये पंकजा यांनी बाजी मारली. त्यानंतर 2019 च्या निवडणुकीत पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे यांचा सामना परळीतून रंगला काका पुतण्या असा सुरू झालेला सामना भाऊ-बहीण असा झाला या धनंजय मुंडे यांनीच बाजी मारली होती.
आत्ताच लेटेस्ट नवीन स्टेटस जर जाणून घेतलं यावेळी त्यांना पंकजा मुंडे आणि शरद पवार या दोन्ही नेत्यांना शह द्यायचा आहे. येत्या काळात धनंजय मुंडे या सर्व गोष्टींना कशाप्रकारे तोंड देणार हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे. दुसरीकडे पंकजा मुंडे सुद्धा आहेत. पंकजा मुंडे सुद्धा काही अशी भूमिका घेत नाही भाजपा त्यांना जेथे जबाबदरी देईल तेथे हसत-हसत जात आहेत. एकंदरीत कार्यकर्त्यांना वाटतं तो भ्रम आहे का?.
यावर तुमचं काय मत आहे नक्की कॉमेंट मध्ये कळवा. माझा टाइम्स न्यूज ब्लॉगर वर जय महाराष्ट्र धन्यवाद