MLAs Disqualification, Supreme Court आमदार अप्रात्रतेच्या निर्णयात दिरंगाई केली तर? नार्वेकरांचे अधिकार सुप्रीम कोर्ट गोठवतील का?
Thank you for reading this post, don't forget to subscribe!
MLAs-Disqualification-Supreme Court सुप्रीम कोर्ट आधीच राहुल नार्वेकरांची दिरंगाई ओळखून बसल्या, नेमकं घडलंय काय ते पहा 31 डिसेंबर नार्वेकरांसाठी ती शेवटची लक्ष्मण रेषा ओलांडण्याची तारीख असणार आहे. राहुल नार्वेककर आत्तापर्यंत निर्णय घेऊ शकले नाही.
तो निर्णय घेण्याचे भाजपाचे किंवा शिंदे यांची काही रणनीती असू शकते परंतु सुप्रीम कोर्ट आणखी काही वेळ नार्वेकरांना देणार नाही. कदाचित या मध्येच राहुल नार्वेकर यांना आपले काही अधिकार गमावून बसावे लागतील काही गोष्टींचा दाखला दिला जाऊ शकतो
MLAs-Disqualification-Supreme Court |
अरविंद दातार यांचे या मतांमध्ये खूप सारे अर्थ दडलेले आहे. जर त्यांचा सुद्धा असे मत आहे की आता काही दिवसानंतर विधानसभा अध्यक्षकडे जे असणारे अधिकार आहेत ते काढून घेतले पाहिजे अशी टिप्पणी त्यांनी का केलेली असावी कारण म्हणजे जर कोणी विधानसभा अध्यक्ष असतात ते एका ठराविक पक्षांचे असतात अर्थातच अशावेळी त्यांच्या निर्णयांमध्ये ते पक्ष पाती पणा करणार नाहीत याचा काही अंशी सुद्धा दाखला देता येणार नाही त्यामुळे अशा घडामोडींमध्ये सुप्रीम कोर्टाने वेळेत हस्तक्षेप करायला हवा यांनी वेळोवेळी एका प्रकारे राहुल नार्वेकर असेल किंवा सरकार असेल यांना बोल सुनावले
“MLAs-Disqualification-Supreme Court” या सगळ्या घडामोडी जरी बघितल्या तरी सुद्धा राहुल नार्वेकरांना कुठल्याही प्रकारचा फरक यामध्ये पडत नाही. 31 डिसेंबर पर्यंतचीच जी आहे. ती मुदत जी आहे ती राहुल नार्वेकरांना आहे, झालं नाही तर नार्वेकरांचे अधिकार ते गमावून बसतील आणि तसा काहीसा निर्णय सुप्रीम कोर्टालाच घ्यावा लागेल याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट मध्ये व्यक्त व्हा मुद्दा विषय पडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत जरूर शेअर करा.
या विषया वरती तुमचं काय मत आहे ते कमेंट सेक्शन मध्ये कळवा, माझा टाइम्स न्यूज ब्लॉगर वर जय महाराष्ट्र
धन्यवाद.
Comments are closed.